ऐकू कमी येतं?

ऐकू कमी येणाऱ्या आजोबांचं किंवा आजींची व्यथा खरं तर खूप मोठी, पण इतरांना पटकन न जाणवणारी! घरात जेवताना सुरू असलेल्या गप्पा असोत

ऐकू कमी येणाऱ्या आजोबांचं किंवा आजींची व्यथा खरं तर खूप मोठी, पण इतरांना पटकन न जाणवणारी! घरात जेवताना सुरू असलेल्या गप्पा असोत

तुम्हाला स्पष्ट ऐकू येत नाहीये ?, लक्ष देऊन ऐकावे लागते ?, ऐकू येऊन सुद्धा लक्षात येत नाहीये ? तर मग तुम्हाला श्रवणऱ्हासाची समस्या आहे. याकडे गांभीर्याने पहा अन्यथा भविष्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते,

ज्याप्रमाणे सायकल असो कि, दुचाकी, चारचाकी गाडी असो गाडीची सर्व्हिसिंग करणे हे अत्यावश्यकच आहे. त्याप्रमाणे शरीरातील कान, नाक, डोळे अशा संवेदनशील आणि महत्वाच्या अवयवांची नियमित तपासणी करणे गरजेचे आहे.कोणत्याही कारणामुळे कमी ऐकू येत असेल तर तज्ज्ञांकडून वेळेत श्रवण क्षमता चाचणी करून घेतली पाहिजे. ज्यांना कमी ऐकू येते त्यांनी आवश्यकतेनुसार श्रवणयंत्र बसवून घेतले तर त्यांचे पुढील आयुष्य नक्की सुखकर होऊ शकते. अनेकदा महाग म्हणजे वाईट असा समज असतो. हा समज दूर सारून काहीशी जास्त रक्कम द्यावी लागली तरी ती देऊन चांगल्या दर्जाचे श्रवण यंत्र बसवून घेणे अपरिहार्य ठरते,

चांगल्या श्रवणावर मनुष्याच्या मेंदूचा विकास ठरत असतो. लहान मुले जितके चांगले ऐकू शकतात, तितका त्यांचा विकास वाढीव चांगला होतो. एका सर्व्हेक्षणानुसार चांगले श्रवण करणारे बाळ एका वर्षात सुमारे ६० लाख शब्द ऐकू शकते. एका दिवसात १६ हजार ४३८ तर एका तासात एक हजार ३७० शब्द ऐकू शकते. त्याच्या श्रवण क्षमतेनुसार वाचा व भाषेचा विकासाच्या प्रवासाची गती निश्चित होते. मेंदूचा विकासच श्रवण क्षमतेवर अवलंबून असल्याने मनुष्याच्या शैक्षणिक, सामाजिक, बौद्धिक आणि शारीरिक विकासाच्या प्रक्रियेत ऐकू येण्याची क्षमता मैलाचा दगड ठरते,

गेल्या काही वर्षात अत्यंत वेगाने वाढणाऱ्या ध्वनी प्रदूषणाच्या विळख्यात समाज कळत न कळतपणे सापडत चालला आहे. याचा थेट परिणाम जन्माला येणाऱ्या बाळाच्या श्रवण क्षमतेवर होताना दिसून येत आहे. जन्मतः च कमी ऐकू येण्याची क्षमता असणाऱ्या बालकांचे प्रमाण वाढत आहे. मात्र यातील काही समस्यांवर उपाय निश्चितच आहेत. जन्मानंतरच्या पहिल्या महिन्यातच बाळाची ऐकण्याची तपासणी आणि तिसऱ्या महिन्याच्या आत श्रवण क्षमता चाचणी करणे गरजेचे आहे. यावेळी दुर्दैवाने दोष आढळल्यास सहा महिन्यांच्या आत उपचार सुरू करणे क्रमप्राप्त ठरते. वेळेत तपासणी आणि उपचार केले तर बाळाच्या भविष्यात वाचा आणि भाषा विकासातील दरी पडणार नाही.मनुष्याचे व्यक्तिमत्व चांगले घडायचे असेल तर चांगले ऐकता आले पाहिजे. त्यासाठी लहान बाळांपासून वयोवृद्ध असणाऱ्या सर्व वयोगटांतील व्यक्तींची श्रवण क्षमता किमान त्यांच्या वयोगटाला आवश्यक इतकी असलीच पाहिजे. नैतिक मूल्यांची जडणघडण आणि बीजारोपण चांगल्या श्रवणातूनच होते हि बाब प्रत्येकानेच लक्षात घ्यायला हवी. त्यासाठी ऐकू कमी येण्याच्या समस्येकडे दुर्लक्ष न करता त्याकडे गंभीरपणे पाहण्याची आवश्यकता आहे

Source – ilovebeed

Sudden Hearing Loss

SUDDEN SENSORINEURAL HEARING LOSS:

If one day you awoke to learn that you had lost vision in one eye, would you not instantly go to the emergency room? Why then if you lost your hearing suddenly in one or both ears would you not pursue help just as quickly. Today we are going to discuss some important facts about sudden hearing loss and what to do if you or a precious one experiences a sudden loss of hearing.

Identifying a sudden hearing loss may not be calm. Symptoms can present as: soft hearing in one of both ears, a sense of pressure or fullness in the ear, and an arrival of recent tinnitus in one or both ears that is monitored by a gradual decrease in hearing. These are just some of the common appearances, but if there is any question that your hearing may have changed quickly, it is essential to go to the ENT or audiologist right away.

Common Causes of Sudden Hearing Loss:

 • Impurity
 • Blood Circulation
 • Inner Ear Disease
 • Head Pain
 • Metabolic
 • Immunologic
 • Toxicity
 • Stress
 • Strange Cause (Idiopathic)

 

As you can realize there are a number of details why a person may lose some or all of their hearing suddenly, too often a loss of hearing is discharged for days or weeks before looking for health attention. This is due to the common error that it is simply compressed ear wax or nasal congestion.
While this may be the case, it is essential that a medical professional make that difference for you. In cases of Sudden Sensorineural hearing loss time is your rival- the window of prospect to improve some or all of your hearing is directly related to the time a patient presents to the ENT.
Here are some endorsements of what to do in the occasion of a sudden change in hearing:
Get your hearing tested and pursue health treatment
If you’re hearing loss is attended by other symptoms such as: Headache, Vertigo, Dizziness or Imbalance your first point of health contact may be the emergency room.
It is essential for you or a loved one to note the sudden variation in hearing and to request a hearing test or ENT refer right away. Emergency Room persons are often not trained to identify sudden hearing loss and therefore it will not be a top importance to assess your hearing.
It is your concern to make the worry for your hearing clear. It is so important to address a sudden hearing loss initial, because treatment options will be narrow as time passes.
Treatment Options Contain:
 • Systematic Steroids (most active within 24 hours and up to 72 hours)
 • Antiviral Conciliations (most operational within 72 hours)
 • Intratympanic Steroid Injection (can be operative within 1 week of incident)
 • Treatment for enduring hearing loss, after a main course of medical treatment, can include hearing aids or a CROS device liable on the degree of hearing loss.
After primary health treatment has decided, please contact your nearest audiologist to help with remediating your communication problems and you can come up with the best resolution for you, together.
What is an articulation disorder?

UNCLEAR SPEECH……………

What is an articulation disorder?

Refers to errors in speech sound production in terms of mispronunciation, substitution or missing out the sound.
Articulation disorder may impact a child’s speech intelligibility when communicating with others.
It also alters one’s social, emotional, educational &/or vocational status.
What causes an articulation disorder?
Due to hearing loss
Neurological disorders
Physical impairments
Inadequate oral – motor skills
Difficulty with placement of articulators

How do I know if my child has an articulation disorder?

Unclear speech at age 3 or older
Unable to say sounds, majority of their peer group have already mastered
Reduced verbal communication
Reduced oral academic performance

Whom to contact?

If a child has an articulation disorder, assessment and therapy by a speech language pathologist is recommended.
The therapist will assist your child to produce correct articulator placement and voicing to generate the speech sound.
Our approach at vr clinic:
Our speech language pathologist will evaluate your child to know their exact errors & a variety of speech strategies will be implemented to help your child to achieve their goals. To Know More contact : +91 9657588677
What Is Dyslexia?
Dyslexia is a very common condition that affects the brain’s ability to process written and spoken language. It’s typically thought of as a reading disorder, but writing, spelling and speaking can also be affected by dyslexia. It’s a condition that lasts a lifetime, but a wide range of teaching methods and strategies have been developed to help those affected by dyslexia to overcome it and lead successful, productive lives.
“The problem in dyslexia is a linguistic one, not a visual one … The effects of dyslexia, in fact, vary from person to person. The only shared trait among people with dyslexia is that they read at levels significantly lower than typical for people of their age.” (www.medicalnewstoday.com)
Dyslexia should never be viewed as a sign of low intelligence. In fact, people with dyslexia often prove to be highly intelligent and creative. Film director Steven Spielberg and actress Whoopi Goldberg – both hugely successful in their respective fields – have dyslexia.
A better way to view dyslexia is to think of it as a condition in which the brain is wired differently. Those who have dyslexia simply learn in a different way. Overcoming dyslexia requires a different approach to learning, and finding this approach not only helps an affected person learn, but boosts their self-esteem as well.
How do you know if your child has dyslexia? According to The Yale Center for Dyslexia & Creativity, a person with dyslexia may display one or more of the following traits:
Note that some of the traits are highly positive. The ability to think out-of-the-box, comprehend the bigger picture or apply a great imagination, vocabulary or ideas would be considered assets in any work setting.
 • Reads slowly and with much effort
 • Is often the one to solve the problem
 • Can’t spell; has messy handwriting
 • Writing shows terrific imagination
 • Has trouble remembering dates and names
 • Thinks out-of-the-box, can grasp the big picture
 • Has difficulty retrieving and pronouncing spoken words
 • Has excellent vocabulary and ideas
In India, a widespread awareness and understanding of dyslexia should be promoted. At the same time, it’s important to identify strategies that can help those with dyslexia work around their challenges so they can tap their strengths and fulfill their potential. In October 2015, the Honorable Minister for Science & Technology and Earth Sciences, Dr. Harsh Vardhan, introduced the first indigenously developed and standardized tool for the screening and assessment of dyslexia. The Dyslexia Assessment in Languages of India (DALI) contains screening tools for teachers and assessment tools for psychologists. The introduction of the tool is welcome news for India’s dyslexic community, which is now believed to include nearly 35 million children.

Source mom`s belief

कॉक्लिअर इम्प्लांट क्या है ? (Cohclear Implant Sugery in Hindi)

कॉक्लिअर इम्प्लांट क्या है ?

कॉक्लिअर इम्प्लांट यह एक प्रोस्थेस्टिक उपकरण है, जिसकी सर्जरी द्वारा भीतरी कर्ण के कॉकलिआ में रोपण किया जाता है। जिन बच्चों एवं युवकों को दोनों कानो में तीव्र से लेकर अति तीव्र श्रवण दोष है तथा जिनको निम्न गति (स्लोपिंग) श्रवण दोष है और श्रवण यंत्र से कोई लाभ नहीं होता है, परंतु जिनकी श्रवण नसें सही रुप से कार्यरत है उन्हें कॉक्लिअर इम्प्लांट का लाभ होता है ।
जिस तरह श्रवण यंत्र, आवाज को बढ़ाकर कान में पहुंचाने में मदद करता है उसी तरह कॉक्लिअर इम्प्लांट कान के कॉकलिया के नसों तक विद्युतीय उत्तेजना को सीधा पहुंचाने में सहायता करता है।

 


मेरे बच्चे को श्रवणयंत्र (यंत्रों) से अधिक लाभ नहीं मिलता । क्या उसके लिए कॉक्लिअर इम्प्लान्ट बेहतर है ?

यह कहना बहुत ही कठिन है कि हरेक बच्चे को कॉक्लिअर इम्प्लान्ट से कितना लाभ होता है । हरेक बच्चा अलग होता है । कॉक्लिअर इम्प्लान्ट मूल्यांकन के दौरान ऑडियोलॉजिस्ट एवं या कॉक्लिअर इम्प्लान्ट सर्जन आपको वास्तविक अपेक्षाओं पर चर्चा कर सकते है । वाचा एवं भाषा विकास को संबध्द विकलांगताओं से भी बाधा/अवरोध हो सकता है ।

सर्जरी में क्या अंतर्भूत होता है ?

कॉक्लिअर इम्प्लांट सर्जरी के लिए एक या देढ़ घंटा लग सकता है । सर्जन कान के पिना के पीछे एक छेद करके कॉक्लिआ के अन्दर इलेक्ट्रोडस तथा कान के पीछेवाले मास्टोईड हड्डी में रिसीवर स्टिम्युलेटर पैकेज का रोपण करते है । रुग्ण को शल्यचिकित्सा के बाद 2-3 दिनों तक हॉस्पिटल में रहना पडता है ।

क्या सर्जरी के पश्चात इम्प्लाटी तुरंत सुन सकता है ?

सर्जरी के पश्चात रुग्ण को जख्म ठीक होने तक रुकना पडता है । इस अवधि के दौरान कान का बाहरी हिस्सा सुनाई देने में सक्षम न होने के कारण सर्जरी किए हुए व्यक्ति को कॉक्लिअर इम्प्लान्ट द्वारा सुनाई नहीं देता है । यह हिस्सा ठीक होने के बाद प्रोगाम और प्रोसेसर को पहली बार प्रोग्रामड् या मैप किया जाता है । इसे ‘स्वीच’ ऑन कहा जाता है ।

क्या कॉक्लिअर इम्प्लान्ट श्रवण बाधित बच्चों में सामान्य श्रवण को पुनः स्थापित कर सकता है ?

नहीं, कॉक्लिअर इम्प्लान्ट से सामान्य श्रवण पुनःस्थापित नहीं हो सकता । यह एक संचार/संप्रेषण उपकरण है, श्रवण दोष का उपाय/इलाज नहीं । स्पीच एवं लैंग्वेज थेरपी एवं ऑडिटरी वर्बल थेरपी के साथ पूरक ध्वनि इम्प्लान्ट की सहायता से बच्चों को आवाज पहचानने के साथ संप्रेषण में वाचा का प्रयोग और शिक्षा के प्रयोजनों के लिए उपयोग करने हेतु मदद हो सकती है ।

क्या बच्चों की कॉक्लिअर इम्प्लान्ट सर्जरी में कोई जोखिम है ?

सामान्य अनेस्थिशिया की जरुरत किसी भी सर्जरी में निहित है । कोई भी सर्जरी में होनेवाली जोखिम इसमें भी अंतनिर्हित है । तथापि कॉक्लिअर इम्प्लान्ट सर्जरी में जोखिम कम होती है और अधिकांश पेशन्ट को अस्पताल में कम समय तक रहने की आवश्यकता होती है और सर्जिकल जटिलताएं नहीं होती है । सर्जिकल जटिलताएं लगभग 5% तक हो सकती है ।

 


नई प्रौद्योगिकी उपलब्ध होने पर क्या मेरे बच्चे की फिर से सर्जरी करने की जरुरत होगी ?

प्रत्यारोपित किया गया यूनिट जीवनभर (लाइफ टाइम) के लिए बनाया/डिजाइन किया गया है । बाहर से पहना गया स्पीच प्रोसेसर, जो ध्वनि/आवाज को कोड में परिवर्तित करने और एक आंतरिक यूनिट में सूचना भेजने के लिए जिम्मेदार है, जो सॉफ्टवेयर है उसे प्रगत किया जा सकता है के रुप में प्रौद्योगिकी में सुधार पर निर्भर है ।

मेरा बच्चा बडा होने पर क्या उसका आन्तरिक डिवाइस उसके लिए छोटा पड़ेगा और उसे नया लगाने की आवश्यकता होगी ?

नहीं, जन्मतः कॉक्लिया पूरी तरह से संशयित होता है और 2 साल की उम्र की खोपडी की संरचना लगभग पूरी तरह विकसित होती है । बच्चों में खोपडी की वृध्दि/को समायोजित करने के लिए इलेक्ट्रोड को क्रमबध्द/सुव्यवस्थित डिजाइन किया गया है ।

 

कॉक्लिअर इम्प्लान्ट से किस तरह के परिणामों की अपेक्षा की जा सकती है ?

किसी भी चिकित्सा प्रक्रिया के रुप में सर्जरी के पहले इम्प्लान्टेशन के परिणाम का पूर्वानुमान नहीं लगाया जा सकता है और प्राप्तकर्ताओं के परिणाम की एक विस्तृत श्रृंखला का अनुभव हो सकता है । व्यक्तियों के लिए जो बोलना सीखने के पश्चात श्रवण –हास हुआ है उसे रोपण (इम्प्लान्टेशन) के पश्चात वाचा एवं ध्वनि आकलन शुरुआत में बहुत ही भिन्न होगा जो उन्होंने श्रवण –हास के पहले सुना होगा । कॉक्लिअर इम्प्लान्ट का कई महीने या अधिक समय के लिए उपयोग करने के बाद व्यक्ति अक्सर यह कहते है कि वह जो आवाज/स्पीच का अनुभव करते है वो अधिक प्राकृतिक या परिचित लगता है । आवाजों के करीब लगते है । बच्चे और वयस्कों दोनों के परिणामों को अनेक घटक प्रभावित करते है, सामान्यतः, जन्मतः श्रवणदोष बाधित बच्चे का इम्प्लान्टेशन करने से वाचा आकलन एवं वाचा तथा भाषा विकास के क्षेत्र में बेहतर लाभ प्राप्त किये जा सकते है । वयस्कों के रोपण निष्पत्ती के लिए जिनके श्रवण दोष का आरंभ और रोपण (इम्प्लान्टेशन) तक के अवधि की दूरी पूर्वानुमान कारक/घटक होते है । जिनकी श्रवण दोष की अवधि कम होती है उनका परिणाम बेहतर अनुभव होता है जैसे कि शीघ्रता से रोपण का परिणाम बेहतर लाभदायक होता है । जैसे कम उम्र में रोपण (इम्प्लान्ट) करने से बेहतर लाभ प्राप्त कर सकते है ।

एक बार जब बच्चा कॉक्लिअर इम्प्लान्ट प्रत्यारोपण करता है, क्या उनकी प्रक्रिया वहीं पर खत्म हो जाती है ?

कॉक्लिअर इम्प्लान्ट का प्रयोग करना यह जीवनभर की प्रतिबध्दता है और प्राप्तकर्ता को बनाए रखने और इम्प्लान्ट की देखभाल तथा सावधानी बरतने की आवश्यकता होती है । एक व्यक्तिगत प्रत्यारोपण प्राप्त करने के बाद उन्हें केन्द्र पर अनुवर्ती सेवाएं, जिसमें इम्प्लान्ट के बाहरी घटकों की फिटिंग, इम्प्लान्ट और इसके माइक्रोफोन, स्पीच प्रोसेसर और ट्रान्समीटर की सक्रियता (एक्टिवेशन) और प्रोग्रामिंग के लिए तथा आवश्यक समायोजन एवं रिप्रोग्रामिंग और वार्षिक चेक-अप के लिए फिर से आना होगा । इसके अलावा, इम्प्लान्ट प्राप्तकर्ता को टीम सदस्यों के साथ पुनर्वास सेवाओं के लिए गुजरना पड़ता है । बच्चों को व्यापक/अधिकतम वर्षो के लिए श्रवण संबंधी पुनर्वसन की अवश्यकता होती है जबकि वयस्कों जो अधिग्रहित बधिरता के कारण उन्हें कम पुनर्वास सत्रों की आवश्यकता हो सकती है ।

कॉक्लिअर इम्प्लान्ट किए हुए बच्चे क्या पर्यावरण के शोर/आवाजों और वाचा को पहचान सकते है ?

कॉक्लिअर इम्प्लान्ट ध्वनि/आवाज संबंधी जानकारी की एक विस्तृत श्रृंखला प्रदान करता हैं । वाचा आकलन परीक्षण का परफोरमन्स व्यक्तियों के बीच भिन्न-भिन्न पाया जाता है । समय के साथ और प्रशिक्षण से अधिकतर पेशंट को श्रवण यंत्र के बिना वाणी/स्पीच समझ में आती है और बहुतसे व्यक्ति टेलीफोन पर संभाषण करते है तथा संगीत का आनंद लेते है ।

क्या कॉक्लिअर प्रत्यारोपण किए गए बच्चे पानी में तैरना, फुहार में नहाना और अन्य खेल में सहभाग ले सकते है ?
हाँ, कॉक्लिअर इम्प्लान्टेड व्यक्ति कान के बाहरी उपकरण पहने बिना तैरना, फुहार में नहाना और वस्तुतः सभी प्रकार की खेल गतिविधियों में सहभागी हो सकते है । आप तैरने से पहले या बाल गीले होने से पहले अपना श्रवण यंत्र निकाल सकते है, आप बाहरी घटकों को निकाल सकते है (प्रोसेसर एवं हेडपीस) सभी एंथलेटिक गतिविधियों में हिस्सा लेने के लिए रोक नही है, लेकिन यद्यपि हमेशा सिर पर सुरक्षात्मक टोपी पहनने की सिफारिश की जाती है ।

ध्वनि प्रोसेसर रात में निकाल सकते है ?

हाँ, लेकिन इसकी बैटरी बचाने के लिए इसे बंद करना चाहिए । कुछ उपयोगकर्ता सारी रात ध्वनि प्रोसेसर पहनते है ताकि वे सुन सके ।

कॉक्लिअर इम्प्लान्ट से बच्चे को अधिकतर लाभ मिलने के लिए कितना समय लगता है ?

आपका बच्चा कितने समय तक श्रवण के बगैर रहा है इस पर निर्भर करता है । आपके बच्चे का श्रवण दोष वाचा और भाषा अधिग्रहण से पहले या बाद में खो दिया है पर निर्भर करता है ।तथापि इम्प्लान्ट करने के पश्चात बच्चे की ध्वनियों को समझने व्याख्या करने की क्षमता में तेजी से वृध्दि होती है ।

कॉक्लिअर इम्प्लान्ट करने के बाद कौनसी ध्वनियाँ/आवाज सुन सकते है ?

आपका बच्चा शायद मध्यम से उच्च तीव्रता वाले ध्वनि सुन सकते है । पेशंट्स अक्सर बताते है कि वे चलने आहट/ आवाजें, दरवाजा बंद करने क आवाज, टेलीफोन की रिंगिंग बेल, कार इंजन की आवाज, कुत्ते का भौंकना, पटाखों की आवाज और विभिन्न अन्य पर्यावरणीय ध्वनियों सुन सकते हैं ।

कॉक्लिअर इम्प्लान्ट के साथ मेरे बच्चे का एक्स-रे या सीटी स्कैन करना संभव हो सकता है ।

हां, इन प्रक्रियाओं को आपके बच्चे के साथ सुरक्षित रुप से किया जा सकता है । आप बाहरी भागों निकाल सकते है । (प्रोसेसर और हेडपीस)
कॉक्लियर इम्प्लान्ट के साथ एमआरआई किया जा सकता है ।

हां, प्रतिबंध के साथ। कॉक्लिअर इम्प्लान्ट का आंतरिक डिवाइस में एक चुंबक होता है उसे हटाया ह सकता हैं । ताकि आप किसी विशिष्ट एम आर आई मशीन के माध्यम से जा सकते है ।
यदि आपको एम आर आई करने की जरुरत पड़ती है उस समय आप अपने डॉक्टर/कॉक्लिअर इम्प्लान्ट केन्द्र के साथ अपने विकल्पों पर विचार-विमर्श कीजिए ।

source adipcochlearimplant.in

Important Message to our Valued Patients About COVID-19

Dear Valued Patient:

As COVID-19 continues to impact the world and the communities in which we serve, today we have made the difficult decision to temporarily close our hearing clinics, as it is in everyone’s best interest to try to limit contact. We are committed to doing our part to help slow the spread of this illness and help to keep everyone safe and healthy, which is our top priority. This is a global effort that requires all of our participation, and one that we feel is important for us to do our part with social distancing.
We will continue to use the latest public health information to guide our decisions, and look forward to ongoing communication as we navigate this difficult time together.

In the meantime, should you require any additional support or information, please contact us
@9657 588 677 or vrhearingclinic@Gmail.com / vrspeechhc.maharashtra@momsbelief.com.
Thank you for trusting us to be your professional healthcare provider, and for your understanding.  We look forward to seeing you again soon.

Sincerely,
VR SPEECH AND HEARING CLINIC TEAM

ऐकू कमी येतं?

ऐकू कमी येणाऱ्या आजोबांचं किंवा आजींची व्यथा खरं तर खूप मोठी, पण इतरांना पटकन न जाणवणारी! घरात जेवताना सुरू असलेल्या गप्पा असोत

तुम्हाला स्पष्ट ऐकू येत नाहीये ?, लक्ष देऊन ऐकावे लागते ?, ऐकू येऊन सुद्धा लक्षात येत नाहीये ? तर मग तुम्हाला श्रवणऱ्हासाची समस्या आहे. याकडे गांभीर्याने पहा अन्यथा भविष्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते,

ज्याप्रमाणे सायकल असो कि, दुचाकी, चारचाकी गाडी असो गाडीची सर्व्हिसिंग करणे हे अत्यावश्यकच आहे. त्याप्रमाणे शरीरातील कान, नाक, डोळे अशा संवेदनशील आणि महत्वाच्या अवयवांची नियमित तपासणी करणे गरजेचे आहे.कोणत्याही कारणामुळे कमी ऐकू येत असेल तर तज्ज्ञांकडून वेळेत श्रवण क्षमता चाचणी करून घेतली पाहिजे. ज्यांना कमी ऐकू येते त्यांनी आवश्यकतेनुसार श्रवणयंत्र बसवून घेतले तर त्यांचे पुढील आयुष्य नक्की सुखकर होऊ शकते. अनेकदा महाग म्हणजे वाईट असा समज असतो. हा समज दूर सारून काहीशी जास्त रक्कम द्यावी लागली तरी ती देऊन चांगल्या दर्जाचे श्रवण यंत्र बसवून घेणे अपरिहार्य ठरते,

चांगल्या श्रवणावर मनुष्याच्या मेंदूचा विकास ठरत असतो. लहान मुले जितके चांगले ऐकू शकतात, तितका त्यांचा विकास वाढीव चांगला होतो. एका सर्व्हेक्षणानुसार चांगले श्रवण करणारे बाळ एका वर्षात सुमारे ६० लाख शब्द ऐकू शकते. एका दिवसात १६ हजार ४३८ तर एका तासात एक हजार ३७० शब्द ऐकू शकते. त्याच्या श्रवण क्षमतेनुसार वाचा व भाषेचा विकासाच्या प्रवासाची गती निश्चित होते. मेंदूचा विकासच श्रवण क्षमतेवर अवलंबून असल्याने मनुष्याच्या शैक्षणिक, सामाजिक, बौद्धिक आणि शारीरिक विकासाच्या प्रक्रियेत ऐकू येण्याची क्षमता मैलाचा दगड ठरते,

 


गेल्या काही वर्षात अत्यंत वेगाने वाढणाऱ्या ध्वनी प्रदूषणाच्या विळख्यात समाज कळत न कळतपणे सापडत चालला आहे. याचा थेट परिणाम जन्माला येणाऱ्या बाळाच्या श्रवण क्षमतेवर होताना दिसून येत आहे. जन्मतः च कमी ऐकू येण्याची क्षमता असणाऱ्या बालकांचे प्रमाण वाढत आहे. मात्र यातील काही समस्यांवर उपाय निश्चितच आहेत. जन्मानंतरच्या पहिल्या महिन्यातच बाळाची ऐकण्याची तपासणी आणि तिसऱ्या महिन्याच्या आत श्रवण क्षमता चाचणी करणे गरजेचे आहे. यावेळी दुर्दैवाने दोष आढळल्यास सहा महिन्यांच्या आत उपचार सुरू करणे क्रमप्राप्त ठरते. वेळेत तपासणी आणि उपचार केले तर बाळाच्या भविष्यात वाचा आणि भाषा विकासातील दरी पडणार नाही.मनुष्याचे व्यक्तिमत्व चांगले घडायचे असेल तर चांगले ऐकता आले पाहिजे. त्यासाठी लहान बाळांपासून वयोवृद्ध असणाऱ्या सर्व वयोगटांतील व्यक्तींची श्रवण क्षमता किमान त्यांच्या वयोगटाला आवश्यक इतकी असलीच पाहिजे. नैतिक मूल्यांची जडणघडण आणि बीजारोपण चांगल्या श्रवणातूनच होते हि बाब प्रत्येकानेच लक्षात घ्यायला हवी. त्यासाठी ऐकू कमी येण्याच्या समस्येकडे दुर्लक्ष न करता त्याकडे गंभीरपणे पाहण्याची आवश्यकता आहे

कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे डोळे होतायत खराब, ऐकण्याच्या क्षमतेवरही परिणाम! ऑडिओलॉजिस्ट तज्ज्ञ काय म्हणतात…

कोरोना विषाणूच्या (Corona Virus) वाढत्या संसर्गामुळे देशभरात कहर माजला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे सुमारे 2 लाख नवीन रुग्ण आढळले आहेत. 2020च्या तुलनेत 2021मध्ये कोरोनाची लाट अधिक उग्र रूप धारण करून आली आहे. कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. तर, दुसरीकडे या विषाणूला बळी पडणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे (New Strain of corona affecting on eyes and ears).

 

कोरोना विषाणूची नवीन लक्षणे

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, या वेळी कोरोना विषाणूचा संसर्ग कान आणि डोळ्यांच्या क्षमतेवर थेट हल्ला करत आहे. कोरोना व्हायरसचा नवीन प्रकारात या वेळी विषाणूजन्य ताप, ओटीपोटात वेदना, अतिसार, अपचन, गॅस, उलट्या, अतिसार, भूक न लागणे, शरीरदुखी आणि आम्लपित्त अशी लक्षणे दिसली. परंतु, संसर्ग वाढल्यानंतर कोरोनाची आणखी काही नवी लक्षणेही समोर आली आहेत.

कोरोनाच्या नवीन प्रकाराबाबत तज्ज्ञ काय म्हणतात?

हे लक्षात घेण्यासारखे आहे की, एसजीपीजीआय आणि केजीएमयूसह बर्‍याच कोव्हिड हॉस्पिटलमध्ये, कोरोनामुळे दाखल झालेल्या रूग्णांमध्ये पाहण्याची आणि ऐकण्याची समस्या वाढली आहे. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, येथे असे बरेच रुग्ण आहेत, ज्यांना दोन्ही कानांनी ऐकणे कमी झाले आहेत. याशिवाय कमी दिसत नसल्याच्या तक्रारीही आल्या आहेत. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जेव्हा गंभीर परिस्थिती उद्भवते तेव्हा कोरोना विषाणू शरीराच्या अनेक भागांवर परिणाम करतो.

 

कोरोनाच्या नवीन प्रकारासंबंधित दिलासादायक काय?

तज्ज्ञ पुढे म्हणाले की, कोरोनाने ज्या प्रकारे आपले स्वरूप बदलले आहे, त्यानंतर चिंता अधिकच वाढली आहे. यावर कोरोनाच्या प्रोटोकॉलचे अनुसरण करणे हा एकच उपाय आहे. तथापि, नवीन प्रकारात दिलासादायक बाब म्हणजे कोरोनाचा हा नवीन प्रकार प्रतिकारशक्ती चांगली असलेल्या रुग्णाला जास्त काळ त्रास देत नाही. असे रुग्ण 5-6 दिवसात बरे होतात (New Strain of corona affecting on eyes and ears).

 
लखनऊ येथील आरएमएल हॉस्पिटलमधील मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. विक्रम सिंह म्हणाले की, कोरोना विषाणूच्या या नव्या प्रकारामुळे लोक आजारी पडत आहे. रुग्ण उलट्या, अतिसार, गॅस, अपचन, आम्लपित्त, शरीरावर वेदना, शरीरात जडपणा येणे आणि ऐकण्याच्या समस्येने ग्रस्त आहेत.

1 मिनिटात संसर्ग

एनबीटीच्या रिपोर्टनुसार, दिल्लीतील प्रसिद्ध डॉक्टरांनी संसर्गाबाबतची माहिती दिली. त्यांच्या मते कोरोनाचा सध्याचा व्हायरस प्रचंड वेगाने पसरत आहे. रुग्णाच्या संपर्कात येतच अल्पावधित म्हणजे केवळ 1 मिनिटात तो दुसऱ्याला बाधित करतो.

मागील वर्षी जी कोरोनाची लाट होती, त्यावेळी असा प्रकार नव्हता. मात्र यावेळी जी लाट आलेली आहे ती अत्यंत धोकादायक आणि शक्तीशाली आहे. पहिल्या लाटेत कोरोना रुग्णांच्या संपर्कात आल्यानंतर संसर्ग होण्यासाठी किमान 10 मिनिटे लागत होते. मात्र यावेळच्या लाटेत हा अवधी घसरुन 1 मिनिटावर आला आहे. महत्त्वाचं म्हणजे 30 ते 40 या वयोगटातील तरुणांना सर्वाधिक संसर्ग होत आहे. त्याचं कारणही साहजिक आहे, ते म्हणजे हाच वर्ग सर्वाधिक घराबाहेर असतो.

संपूर्ण कुटुंबाला बाधा

जर घरातील एखाद्या व्यक्तीला कोरोना झाला, तर सध्या संपूर्ण कुटुंबाला कोरोना आपल्या कवेत घेतो. कुटुंबच्या कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह येत आहे. आधी कोरोना रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होत होता. मात्र आता रुग्णांना उलटी आणि जुलाब होत आहेत. इतकंच नाही तर काहींना त्वचेवर लाल चट्टेही उमटत आहेत.

Connect Vr Clinic